Saturday 3 December 2011

गणित -दशमान पद्धतीचा शोध भारतीय धनगरांनी लावला.





गणित -दशमान पद्धतीचा शोध भारतीय धनगरांनी लावला.
खरे पाहता जात हि गोष्ट मुनुष्य निर्मित आहे..ती निसर्गाने तयार केलेली नाही...
धनगराचा इतिहास हा काय आपल्या समाजाला नवीन नाही पण आपली जात हि इतकी
प्राचीन/ जुनी आहे...

हिंदू धर्माच्या आदीपासून आपली जात अस्तित्वात आहे. धनगर समाज हा
भारतातील आद्य प्राचीन समाज आहे..आपली संस्कृती हि आद्य प्राचीन आहे...
तसे पहिले तर गणिताचा शोध हि पशुपालानातून लागल्या चे समजते...कोणी एके
काळी एका धनगर/गवळी ला गुरे मोजण्यासाठी दगडावर उभ्या आणि आडव्या रेषा
आखायचा.. (म्हणजे गोठ्यातून एक गायी बाहेर गेल्यास तो दगडावर उभी रेष
मारत असे आणि तीच गायी परत आली कि त्या उभ्या रेषवर आडवी रेष मारत असे)
ते होते या विश्वातील सर्वात पहिले गणित जे एका पशुपालक / धनगर / गवळी ने
लिहिलेले....
तसेच भारतात राहाणाऱ्या धनगरानी जगात सर्वप्रथम दशमान पद्धतीची
संकल्पना मांडली.

त्याच प्रकारे एक धनगर शेळी-मेंद्या राखत असताना त्याच्या काठीच्या लोखंडी पट्टी ला काही दगडाचे कण चिकटलेले आढळले,त्यातून पुढे चुंबक चा शोध लागला.
आणि आज तर आपण चुबकीय वातावरणात राहत असून प्रत्येक विजेच्या उपकरणामध्ये आपणास चुंबक आढळते

विठ्ठल खोत



No comments:

Post a Comment